Rahul Gandhi On Vote Chori : मत चोरीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केले गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे मागवले उत्तर
Election Commission : मत चोरी'बाबत सादरीकरणा दरम्यान हरियाणामध्ये एका व्यक्तीने तब्बल १० वेळा मतदान केलं असून ती 'ब्राझील मॉडेल' असल्याचे फोटोही राहुल गांधी यांनी दाखवत टीका केली आहे.