Sindhudurg Agriculture News: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील भातपीक कापणी अतिंम टप्प्यात असतानाच आता खरीप हंगामातील नाचणी पीक काढणीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात यावर्षी तीन हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड करण्यात आली आहे. .सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात यावर्षी ४८ हजार १५७ हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली.तर ३ हजार क्षेत्रावर नाचणी पीक लागवड केली आहे..Water Conservation : दुष्काळात नियम नको, पाणी अडवा.यावर्षी जिल्हयात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहीले. मात्र, त्याचा नाचणी लागवडीवर फारसा परिणाम झालेला नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात तीन चार दिवस झालेल्या पावसामुळे नाचणी पिकाचे नुकसान भातपिकांच्या तुलनेत कमी झाले आहे..Finger Millet Farming : धामनवन येथील शेतकऱ्यांना नाचणी पिकाविषयी मार्गदर्शन.दरम्यान सध्या भातपीक कापणी अतिंम टप्प्यात आहे.त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची कापणी पूर्ण झाल्यानतंर आता शेतकऱ्यांनी नाचणी पीक काढणीला सुरुवात झाली आहे..येत्या दहा पंधरा दिवसात नाचणी पीक काढणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुर्वपट्टयातील गावांमध्ये नाचणी पिकांची लागवड अधिक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.