Marathi Writing: मराठी भाषासंस्कृतीचा पैस इतका व्यापक आणि विविधतेने नटलेला आहे, की त्याचा संपूर्ण परामर्श घेणे हे आव्हानच वाटेल. मात्र, कुतूहल जागे ठेवून मधुकरवृत्तीने त्यातील जे जे चांगले आहे, ते ते टिपण्याचा प्रयत्न केला.
Dr Neelima Gundi’s Book Uncovers the Many Colours of MarathiAgrowon