Rabi Crop Sowing : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी; अवकाळी पावसामुळे पेरणी रखडली
Rabi Sowing Maharashtra : राज्यात २८ ऑक्टोबरपर्यंत ३४ हजार २८५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि सूर्यफुल पिकांचा समावेश आहे.