Rabi Sowing : मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली! तीन जिल्ह्यांत केवळ १४ टक्केच रब्बी पेरणी पूर्ण

Maharashtra Agriculture : छत्रपती संभाजीनगर कमी पाऊसमान आणि दुष्काळाच्या झळांमुळे छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत रब्बी पिकाची पेरणी गती प्रचंड मंद आहे. सरासरी क्षेत्र ७ लाख २७ हजार ५४०.६१ हेक्टर असून, आजपर्यंत १ लाख ३ हजार ९८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत त्याची टक्केवारी १४.२९ टक्के आहे.
Rabi Sowing
Latest Rabi sowing report for Marathwada districtsagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...