Rabi Season Planning: रब्बीसाठी डेटाधारित पद्धतीचा अवलंब करा: कृषिमंत्री चौहान
Agriculture Minister Shivrajsingh Chauhan: रब्बी हंगामाच्या तयारीसाठी राज्यांनी तातडीने नियोजन करून क्षेत्रीय पातळीवर प्रभावी देखरेख करावी, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.