Rabi Jowar project: राष्ट्रीय कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या उद्देशाने रब्बी ज्वारी पीक उत्पादन तंत्रज्ञान विषयक रब्बी ज्वारी प्रकल्पांतर्गत शेतीदिन बिरदेववाडी (ता. हातकणंगले) येथे आयोजित करण्यात आला होता.
Rabi Jowar crop production technology training programAgrowon