Rabi Jowar Cultivation: रब्बी ज्वारी लागवडीला प्रोत्साहन! १५ हजार बियाणे मिनीकिटचे १० नोव्हेंबरपूर्वी वाटप होणार
Agriculture Department Planning: राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उपअभियानांतर्गत रब्बी ज्वारी २०२६-२७ या योजनेतून पुणे जिल्ह्यासाठी १५ हजार ८६० बियाणे मिनीकिटचे, म्हणजेच ६३४ क्विंटल बियाण्यांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.
Rabi Jowar Seed Mini-Kits Distribution in MaharashtraAgrowon