Farmer Training: महाबीज शिवार फेरीत जाणले नवीन पीकवाण
Mahabeej shivar pheri farmer training program: महाबीजच्या पैलपाडा येथील उत्कृष्टता केंद्रावर आठवडाभर चाललेल्या रब्बी शिवार फेरीचा समारोप झाला. यंदाच्या या शिवारफेरीस राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी, बियाणे उत्पादक, विक्रेते व कृषी क्षेत्रातील अधिकाऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
Mahabeej rabi field visit Akola news updateAgrowon