Rabi Crops MSP 2027-28: केंद्राकडून रब्बी पिकांच्या हमीभावात वाढीचा निर्णय, करडईत सर्वाधिक, गहू, हरभऱ्यात सर्वात कमी वाढ
Union Cabinet Decisions: रब्बी पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने वाढ केली आहे. करडईला क्विंटलमागे ६७५ रुपये वाढ मिळाली असून, गहू आणि हरभऱ्याच्या हमीभावात तुलनेने कमी वाढ झाली आहे.