Rabi Crop Management: सिंचनाच्या उपलब्धतेनुसार रब्बी पिकांचे व्यवस्थापन
Irrigation Management: रब्बी हंगामातील पीक उत्पादन वाढविण्यासाठी केवळ पाण्याची उपलब्धता महत्त्वाची नसून उपलब्ध पाण्याचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. मर्यादित पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांच्या संवेदनशील अवस्थांना प्राधान्य द्यावे.
Water management techniques for Rabi season cropsAgrowon