Quorum Sensing: कोरम सेन्सिंग : सूक्ष्मजीवांचा संवाद टिपणारे तंत्रज्ञान
Bacterial Communication: कोरम सेन्सिंग ही जिवाणूंची एक दुसऱ्याशी संवादाची पद्धत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही जिवाणूंची दुसऱ्याला रासायनिक साद घालत ‘संख्या मोजण्याची पद्धत’ आहे.