Soybean Procurement: साडेसात हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी
Farmer Registration Issue: आतापर्यंत फेडरेशनने ३९० शेतकऱ्यांकडून ७ हजार ५६० क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे, तर उडदाची २३९ क्विंटल खरेदी झाली आहे. मुगाची मात्र अद्याप नोंदणी व खरेदी दोन्हीही झालेली नाही.