Sugarcane FarmersAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Farmers: पंजाब सरकारचा ऊस उत्पादकांना दिलासा
Farmers Relief: पंजाब सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने ऊस उत्पादकांना निश्चित ‘राज्य निर्धारित मूल्य’मधून प्रति टन ६८५ रुपये थेट अनुदान देण्यास नुकतीच मंजुरी दिली.

