ICAR Wheat DBW : आयसीएआरने विकसित केलेल्या गव्हाच्या सहा वाणांवर पंजाब कृषी विद्यापीठाचा आक्षेप; आयसीएआरचा दावा काय?
Wheat In Punjab : भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) प्रसारित केलेल्या भात पिकाच्या जनुकीय संपादित वाणावरून वाद सुरु असतानाच पंजाब सरकारने आयसीएआरच्या काही गव्हाच्या नवीन वाणांवर आक्षेप घेतला आहे