Pune ZP Reservation: जिल्हा परिषद, पंचायत समितीसदस्य आरक्षण सोडत सोमवारी
Reservation Draw: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ७३ सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार असून, संबंधित तालुक्यांमध्ये पंचायत समित्यांची सोडतही याच दिवशी पार पडणार आहे.