Direct Benefit Transfer Scheme: थेट लाभ हस्तांतर योजना सुरू करण्याची मागणी
Chairman of Haveli Panchayat Samiti Demand: पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) योजना त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केली आहे.
Direct benefit transfer schemes for farmers in Pune districtAgrowon