Agriculture Department: लेखा परीक्षण अहवाल न दिल्याने ‘एसएओ’ला नोटीस
Audit Report: कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोविंद मोरे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. लेखा परीक्षण अहवाल वेळेत न सादर केल्याने कृषी आयुक्तालयाने त्यांच्याविरोधात शिस्तभंग कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.