Pune APMC National Status: पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा द्या; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Pune APMC Development Proposal: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला मुंबई (वाशी) आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.