Maha Walkathon: ‘महावॉकेथॉन’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Fitness Awareness Event: माती आणि पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व जनमानसात रुजवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महावॉकेथॉन–रन फॉर वॉटर २०२६’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Pune citizens participate in Maha WalkathonAgrowon