Kharif Fertilizers Approved: खरिपासाठी पुणे जिल्ह्यात १.९४ लाख टन खते मंजूर
Kharif Season Preparation: कृषी विभागाकडे यंदाच्या खरीपासाठी सुमारे १ लाख ९४ हजार ५०० मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून त्यास आयुक्तालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
Pune district fertilizer allocation for Kharif seasonAgrowon