Teacher Constituency Election: दुपारी दोनपर्यंत पदवीधर ३९, तर शिक्षकांचे ४९ टक्के मतदान
Graduate Constituency Voting: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २३) सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मतदानाचा वेग तुलनेने कमी होता.