Farmer ID: ‘सेवा संकल्प अभियाना’त शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम; पुण्यात ७.२३ लाख फार्मर आयडी
Government Schemes: राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’त कृषी विभागाने विविध योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
Farmer ID Mandatory for Weather-Based Fruit Crop Insurance SchemeAgrowon