Shevanti Farming: लाल, जांभळी, श्वेत, गुलाबी...छान किती दिसते शेवंती
Colourful chrysanthemum flower varieties: पुणे जिल्ह्यात तलाखी कुसूर येथील सत्यवान ताजणे यांनी काही वर्षांपूर्वी शेवंती हेच आपले मुख्य पीक बनवले. आज लाल, जांभळी, श्वेत (पांढरी), भगवी, गुलाबी, पिवळी अशी विविध रंगी फुले त्यांच्या शिवारात वर्षभर बहरलेली दिसून येतात.
Pune farmer success story in flower cultivationAgrowon