Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Weather Condition: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून सोमवारी (ता. २४) बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली. पश्चिम घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलक्या ते तुरळक सरी सुरू असल्या, तरी पूर्व भागात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहिले.
Pune district weather and rainfall news
Rainfall decreases across Pune district MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com