Pune DPDC Meeting: एक हजार ३२ कोटींचा आराखडा मंजूर
Pune Development Budget: पुणे जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी शासनाने प्रस्तावित केलेल्या १ हजार ३२.८८ कोटी रुपयांच्या वित्तीय मर्यादेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत मान्यता देण्यात आली.