Fodder Transport Bans: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातून चारा बाहेर नेण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Dry and Green Fodder: पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Pune Collector Issues Order Banning Fodder Sales Outside DistrictArowon