Water Management: पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पाणी-चारा टंचाई, रोजगार उपलब्धता, जलसंधारण आदी विषयांना मोठ्या प्रमाणात प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
District Collector Announces Focus on Drought Preparedness MeasuresAgrowon