Pune Land Violation: पुणे जिल्ह्यात वर्ग-२ जमिनींच्या ३४३ प्रकरणांत शर्तभंग
Revenue Department: पुणे जिल्ह्यातील देवस्थान, वतन, आदिवासी, तसेच शासनाने कब्जेहक्काने किंवा भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्ग-२ जमिनींच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे.
Class 2 land violation cases in pune districtAgrowon