Pune APMC: पुणे बाजार समितीकडून ‘यशवंत’ची जमीन खरेदी पूर्ण
Land Deal: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने थेऊर (ता. हवेली) येथील बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४९ एकर जमीन १४८ कोटी रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार पूर्ण केला आहे.
Pune Market Committee Completes ₹148 Crore Land Purchase of Yashwant Sugar FactoryAgrowon