Anganwadi Infrastructure Crisis: अंगणवाड्या झाल्या जागेविना पोरक्या
Child Education Issue: एकीकडे पुण्याचा विकास होत असताना, दुसरीकडे जिल्ह्यातील ३२३ अंगणवाड्यांमधील हजारो मुले स्वतःच्या छताला पारखी झाली आहेत. यामुळे चिमुकल्यांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाचा पायाच खिळखिळीत झाला असून, त्यांचे भविष्य एका अर्थाने वाऱ्यावर आहे.