Pune Agri Hackathon: ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ला शुक्रवारपासून सुरुवात
Hackathon Event: कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १५) सकाळी ११.३० वाजता कृषी महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.