Pulses Sowing 2026: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२६) खरीप हंगामात गुरुवार (ता. २३) पर्यंत तूर, मूग, उडीद आदी कडधान्यांची एकूण ७० हजार १२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र, मूग आणि उडिदाच्या पेरणीतील घट यंदाही कायम आहे.
Pulse Crop Sowing Gains Pace in Parbhani and HingoliAgrowon