Puffed Grains: पफिंग तंत्रज्ञानातून उद्योगाला संधी
Popcorn Business: धान्यांपासून पॉपकॉर्न किंवा पफिंग उत्पादन तयार करण्याचा उद्योग सध्या आरोग्यदायी व नव्या पिढीला आकर्षक असा व्यवसाय ठरत आहे. मका, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांपासून बनणारे हे पदार्थ पोषक, हलके आणि वाढत्या बाजारपेठेसह नफ्याचे साधन ठरत आहेत.