Crop Compensation Delay: पीक विमाधारकांना हेक्टरी १७ हजारांची मदत द्या
Farmer Compensation Delay: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १७ हजार रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु राज्यातील सुमारे ४५ लाख विमाधारक शेतकऱ्यांना अद्यापही ही रक्कम मिळाली नाही.