Horticulture Development: सध्याच्या आधुनिक शेती युगात द्राक्ष बागांची योग्य निगा राखणे आणि दर्जेदार उत्पादन घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. यासाठी शासन स्तरावरून ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान - संरक्षित शेती’ अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात.
1. Integrated Horticulture Development Mission Promotes Protected FarmingAgrowon