Mango Flowering: आंब्याच्या उत्पादनासाठी मोहराचे संरक्षण गरजेचे
Mango Orchard: आंबा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी मोहराचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या वर्षी आंब्याच्या झाडांना सर्वत्र चांगला मोहर आला आहे. फळ काढणीपर्यंत पाणी व्यवस्थापन व कीटकनाशक फवारणी महत्त्वाची आहे.