Water Saving Farming: पेरणीनंतर बऱ्याच वेळा पावसाचा खंड पडतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होते. अशावेळी तुषार सिंचन हा अत्यंत चांगला पर्याय आहे. कमी खर्च, कमी वेळेत पाण्याची उपलब्धता होते आणि पीक चांगले येते. पिकाच्या गरजेनुसार तुषार सिंचन संच निवडावा.