Sugarcane Production: ऊस उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण, बेणे प्रक्रिया करा
Farmers Advice: ऊस उत्पादन वाढवण्यासाठी योग्य नियोजन आणि लहानसहान गोष्टींकडे लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे मत नॅचरल शुगर कारखाना, रांजणी (ता. कळंब) येथील संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी व्यक्त केले.