Fertilizers Management: खतांच्या योग्य वापरावर द्या भर...
Agriculture Management: कृषी विद्यापीठातील संशोधनानुसार माती परीक्षणावर आधारित खत शिफारस वापरल्यास रासायनिक खताचा वापर २५ ते ४० टक्क्यांनी कमी होतो. उत्पादनात घट होत नाही, उलट सुधारणा होते.
Integrated nutrient management in agricultureAgrowon