Farmers Protest: प्रकल्पग्रस्त शेतकरी आज देणार विधान भवनावर धडक
Project Affected Farmers: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असून हा प्रश्न निकाली निघावा, यासाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने शनिवारी (ता.१३) नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.