Farm Mechanization: कृषी यांत्रिकीकरणातून शेतीत प्रगती साधता येते
Modern Farming: शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती साधता येते. यांत्रिकीकरणाचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे मजुरटंचाईवर मात करता येते. शेती उत्पादनातही वाढ होण्याला मदत होते.