Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन
Marathi Grammarian Death: ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (ता.२४) वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.
Marathi education pioneer Yasmin Sheikh passes awayAgrowon