Mosambi Farming: हवामान अनुकूल तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढ शक्य
Climate Smart Agriculture: मराठवाड्याचे मुख्य फळपीक असलेल्या मोसंबीला गेल्या काही वर्षांच्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. तरीही योग्य हवामान-अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करून जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करता येते.