Agricultural Award: समूहशेती, प्रक्रिया उद्योग, सक्षम पणन व्यवस्थेशिवाय शेतीविकास अशक्य
Agricultural Processing: शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनावर न थांबता प्रक्रिया, ब्रँडिंग, साठवणूक आणि निर्यातक्षम शेतीकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
Processing and Strong Markets Essential for Farm DevelopmentAgrowon