Kunbi Certificate: कुणबी दाखले देण्याची प्रक्रियी सुरु; मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती
Maratha Sub-committee President Radhakrishna Vikhe Patil: राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण उपसमितीने मराठा युवकांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.