Crop Insurance : पंतप्रधान पिक विमा योजनेत कॉफी पिकाचा समावेश करा; खासदार प्रियंका गांधींचे केंद्र सरकारला पत्र
Coffee Farmer : मंत्री गोयल यांना लिहिलेल्या पत्रात प्रियंका म्हणाल्या की, "मतदारसंघातील वायनाडमधील शेतकऱ्यांनी त्यांच्या कॉफीच्या गुणवत्तेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली आहे. परंतु त्यांच्या शेतजमिनी डोंगराळ भागात असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो." असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे.