Nagpur Winter Session: विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव ! रोहित पवारांच्या कार्यकर्त्याविरोधात चौकशीचे आदेश
Rohit Pawar: नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एका व्हिडिओमुळे प्रकरण तापले आहे. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात विधिमंडळ सभागृहाचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.