Uttarakhand Flash Flood: पंतप्रधान आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार
Heavy Rain : मागील दोन आठवडे उत्तरेतील विविध राज्यात अतिवृष्टीने जबरदस्त तडाखा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांची उत्तराखंडची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. एमआय १७ हेलिकॉप्टरने पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करणार आहेत.