Compost Making: अतिवृष्टीनंतर रब्बी पेरणीसाठी घरच्या घरी करा कंपोस्ट खत तयार
Use of Field Residue: अतिवृष्टी थांबल्यानंतर शेतात पाणी ओसरले असले तरी मातीची सुपीकता घटते. अशा वेळी शेतकऱ्यांनी घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करून रब्बी पिकांसाठी नैसर्गिक पोषकता पुरवावी. कंपोस्ट खत हे कमी खर्चिक, मातीसाठी उपयुक्त आणि पिकांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.